घुगे हॉस्पिटल, रोटरी क्लब व आय. एम. ए. च्या वतीने अंबाजोगाईत 6 ऑक्टो. रोजी ‘ संवाद ह्दय रोगाशी ‘ कार्यक्रमाचे आयोजन – रो.डॉ. नवनाथ घुगे.
—————————————- *अंबाजोगाई/प्रतिनिधी* अंबाजोगाई शहरात गेल्या 19 वर्षापासून अविरतपणे रुग्ण सेवेत असणार्या घुगे हॉर्ट अॅन्ड क्रिटिकल केअर हॉस्पिटलने 19 वर्ष पूर्ण
Read More