माल्य देशाच्या वर्धापन दिनास उद्योजक रसिक कुंकुलोळ प्रमुख अतिथी
अंबाजोगाई -:रिपब्लिक माल्य देशाचा ६० वा स्वातंत्र्यदिना निमित्त मुंबई येथील हॉटेल ओबेरॉय येथे २० सप्टेंबर रोजी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून येथील भूमिपुत्र उद्योजक रसिक कुंकुलोळ उपस्थित होते.
तर यावेळी माल्य रिपब्लीक चे भारतातील उच्चूआयुक्त मि. रियुबेन गौसी, व त्यांच्या पत्नी डॉ ओल्गा गौसी. तचेच मुंबई येथील रिपब्लीक माल्टाच्या मानद वाणिज्य हुन मिस, चंद्रा रुईया सरकारी टेल डॉट कॉम चे मुख्य संपादक अमेय साठ्ये उपस्थित होते.
यावेळी बोलताना रसिक कुंकुलोळ म्हणले की
प्रत्येक देशाने विश्वबंधुत्वाची शिकवण जोपासली पाहिजे. मानवता व मूल्ये जोपासत केलेली प्रगती राष्ट्राला पुढे नेते.असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. रसिक कुंकुलोळ या
अंबाजोगाई येथील भूमिपुत्रास हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाल्या बद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
