पुणे

पंडितभाऊ दाभाडे यांना राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पुणे दि. राज्यातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आणि बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना नुकताच राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले
जनराष्ट्रीय रेल्वे शु शाईन कामगार युनियन संचालित जनराष्ट्रीय कर्मचारी युनियन यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता कस्तुरबा हॉल सेनापती बापट रोड माटुंगा पश्चिम रेल्वे स्टेशन मुंबई येथे भव्य दिव्य कार्यक्रमात किसन बोंद्रे दत्ताभाऊ जवळगे मनोहर सासे आणि दाजी शुक्ला अभिनेते हेमंत बिरजे गुलशन पांडे रमेश गोयल नंदकिशोर मुस्कान सक्सेना यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रसंत श्री शिरोमणी रोहिदास महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले राज्यातील अनेक सामाजिक संस्थांनी व संघटनांनी बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे हे गेल्या अनेक वर्षापासून राज्यात सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता अंधश्रद्धा निर्मूलन आरोग्य वृक्षरोपण रेशनिंग रक्तदान अन्नदान आणि गोरगरीब व गरजू सामान्य नागरिकांना आर्थिक मदत करणे आणि सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून अनेक आंदोलने केले आहेत त्यामध्ये मोर्चा धरणे आंदोलन उपोषण रास्ता रोको आंदोलन जनजागृती चे कार्य सातत्याने राबवितात असतात आता नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे पिंपरी सांगली सातारा कराड कोल्हापूर येथील नद्यांना आलेल्या पुरामुळे तेथील अनेक नागरिकांचे संसार उध्वस्त होऊन अनेक कुटुंब रस्त्यावर आले असताना त्या सर्व पुरग्रस्त नागरिकांना पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांच्या वतीने आर्थिक मदत भोजनदान वस्त्रदान व इतरही वस्तूचे वाटप करण्यात आले या ठिकाणी आरोग्य शिबिर रक्तदान तपासणी व विविध थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करून लोकांना त्यांच्या कार्याची व विचार विषयी माहिती देऊन तसेच राष्ट्रीय उत्सव म्हणून 15 ऑगस्ट 26 जानेवारी एक मे 26 नोव्हेंबर आधी सुद्धा ते सातत्याने साजरी करत असतात आजही ते विविध क्षेत्रांमध्ये सोपेरणीने आणि तळमळीने सातत्याने गेल्या किती वर्षापासून त्यांचे कार्य सक्रिय चालू आहे तसेच विविध सामाजिक राजकीय संघटनेमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत त्यामध्ये बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यात सक्रिय काम करीत आहेत बहुजन जनता दल यांच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात त्यांचे काम असून त्या माध्यमातून गरजू आणि गोरगरीब अपंग अपेक्षित शोषितांना दलित भोजनांना आणि गरजवंतांना तर दिल दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य राज्यभर सक्रिय असून तसेच राज्यातील अनेक रक्त पत्राच्या माध्यमातून सुद्धा ते लोक जागृती संघटन संघर्ष संघटना बांधणी आणि बहुजन जनता दलाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहेत बहुजन जनता दलाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांनी न्याय मिळवून देण्याच्या सातत्याने प्रयत्न करीत असताना अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा राज्यात उमटलेले बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांच्या कार्याची दखल घेऊन जन राष्ट्रीय रेल्वे शु शाईन कामगार युनियन संचालित जनराष्ट्रीय कर्मचारी युनियन च्या वतीने बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना राष्ट्रसंत श्री श्रीमंत रोहिदास महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांना राष्ट्रसंत श्रीमंत रोहिदास महाराज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल विविध सामाजिक संस्था आणि संघटना तसेच विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याकडून बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे आणि राज्यातील बहुजन जनता दलाच्या कार्यकर्ते व पदाअधिकाऱ्यांच्या मध्ये उत्सवाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!