Tuesday, September 9, 2025
ताज्या घडामोडी

अंबाजोगाई आगारात आर . एम . बी . के . संघ ट्रेड यूनियन कार्यकारणीचा सत्कार समारंभ संपन्न

अंबाजोगाई आगारात आर . एम . बी . के . संघ ट्रेड यूनियन कार्यकारणीचा सत्कार समारंभ संपन्न

अंबाजोगाई (भागवत सेलूकर)
   राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मच्यारी संघ राज्य परिवहन महामंडळ बीड विभागाची कार्यकारणी नुकतीच जाहिर झाली असून नूतन कार्यकारणीचा सत्कार संमारंभ रा . प अंबाजोगाई आगारात नुकताच संपन्न झाला.
     निवड झालेल्या कार्यकारणी मध्ये 
 विभागीय आध्यक्ष  प्रदीप थीटे चालक आंबाजोगाई अगार, विभागीय महासचीव.सुषमा घुले (केंद्रे) वाहतूक नीरीक्षक बिड, विभागीय कोषाध्यक्ष. अमोल तरकसे चालक आंबाजोगाई अगार, विभागीय कार्य आध्यक्ष .प्रज्ञा मस्के विभागीय लीपीक बिड, विभागीय उपाध्यक्ष. रुपाली दुधाळ लीपीक बिड, विभागीय सह कोषाध्यक्ष सज्जला राउत वाहक अंबाजोगाई आगार, विभागीय सहकार्यध्यक्ष. वैभव जाधव चालक अंबाजोगाई अगार, विभागीय उपाध्यक्ष. सुरेश धन्वे चालक परळी अगार, विभागीय सहसचिव .दत्ता काळे वाहक आंबाजोगाई अगार, विभागीय सदस्य. अमरदीप तरकसे धारूर अगार, दीपाली कांबळे लीपीक बिड, अनीता जाधव लीपीक बीड, नजरोदीन शेख लीपीक बीड, बप्पाजी शेप वाहक आबांजोगाई अगार, बळीराम मोरे चालक आबांजोगाई अगार, दत्ता शेप  वाहक आंबाजोगाई अगार, विठ्ठल केंद्रे चालक आंबाजोगाई अगार यांचा समावेश आहे.
    या सत्कार कार्यक्रम प्रसंगी डॉ. मिसाळ साहेब, श्री बैरागी सर यानी कर्मच्याऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी श्री अमोल तरकसे, प्रदीपजी थिटे, केंद्रे मॅडम यानी ही आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी आगारातील कामगार मोठ्या संखेने उपस्थित होते. 
   कार्यक्रमाचे सुत्र संचालन सज्जलाजी राऊत मॅडम यानी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!