Friday, May 16, 2025
Latest:
ताज्या घडामोडी

योगेश्वरी मॅटर्निटी होम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व अंबाजोगाई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा 11 मे रोजी  OVAJEET IVF PERTILITY & WELLNESS सेंटर विस्तार व नूतनीकरण सोहळा 

योगेश्वरी मॅटर्निटी होम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व अंबाजोगाई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा 11 मे रोजी  OVAJEET IVF PERTILITY & WELLNESS सेंटर विस्तार व नूतनीकरण सोहळा 

सारं काही ‘ती’च्या साठी स्त्री जन्माची  कहाणी सांगणाऱ्या संकल्पनात्मक शोचे आयोजन

डॉ. प्रल्हाद दत्तात्रय गुरव व डॉ. रेखा प्रल्हाद गुरव यांची माहिती 

आंबजोगाई
   डॉ. गुरव यांचे योगेश्वरी मॅटर्निटी होम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व अंबाजोगाई टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या OVAJEET IVF PERTILITY & WELLNESS सेंटर विस्तार व नूतनीकरण सोहळा आणि OVANEST सरोगसी सेंटर • गर्भाकूर गॅमेट बँक फेमिलिफ्ट कॉस्मेटीक गायनॅकॉलॉजी सेंटरचा भव्य शुभारंभ उद्या 11 मे 2025 रोजी सायंकाळी 5.31 मिनिटांनी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होत आसुन यानिमित्त सारं काही ‘ती’च्या साठी स्त्री जन्माची कहाणी सांगणारा संकल्पनात्मक शोचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. प्रल्हाद दत्तात्रय गुरव व डॉ. रेखा प्रल्हाद गुरव यांनी दिली आहे.
   योगेश्वरी मॅटर्निटी होम व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल राजा बन्सीलाल नगर, तथागत चौक, अंबाजोगाई या ठिकाणी श्रद्धेय कै. सौ. रुक्मिण दत्तात्रय गुरव, ह.भ.प. केशव महाराज गित्ते-सासुरेकर, ह.भ.प. विष्णु महाराज सासुरेकर, सौ. आशाबाई व श्री. बन्सी मारुती गुरव, सौ. उर्मिला व श्री. गुणवंत शिवाजी धेंडुळे, श्री. दत्तात्रय मारुती गुरव. ह.भ.प. श्रीराम महाराज विडेकर, ह.भ.प. तुकाराम महाराज आंधळे, ह.भ.प. अण्णा महाराज उगले, सौ. आशाबाई व श्री. सखाराम माधव नजन यांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.डॉ.श्री. गणेश आ. शिंदे (मा. अधिष्ठाता, कुपर हॉस्पिटल, मुंबई) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.आ.सौ. नमिता अक्षय मुंदडा (आमदार केज विधानसभा मतदार संघ) यांची उपस्थिती राहणार आहे.
    या प्रसंगी मा.श्री. बालासाहेबजी दोडतले, मा.श्री. संजयजी दौंड, मा.श्री. राजेसाहेबजी देशमुख, मा.श्री. राजकिशोरजी मोदी, मा.डॉ. श्री. अशोकजी थोरात, मा.श्री. शेख रहीम अब्दुल रज्जाक
मा.डॉ.श्री. शैलेश वैद्य, मा.डॉ.श्री. प्रशांत माले, मा.श्री. पृथ्वीराजजी साठे, मा.श्री. नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, मा.श्री. रमेशजी आडसकर, मा.श्री. माधवजी निर्मळ, मा.श्री. अनिकेतजी (भैय्या) लोहिया, मा.श्री. बबन (भैय्या) लोमटे, मा.श्री. उद्धव बापू आपेगावकर, मा.डॉ.सौ. शालिनीताई गदळे (कराड), मा. अॅड.श्री. माधव जाधव यांची तर प्रमुख्य अतिथि म्हणून मा.श्री. अरुण काळे, मा श्री. दत्तात्रेय ठोंबरे मा. डॉ. श्री. नवनाथ घुगे,
मा. डॉ. श्री. नरेंद्र काळे, मा.श्री. राजमोहनजी जाजू, मा.श्री. संजय गंभीरे
मा.श्री. अनिल शिंदे, मा. श्री. रमाकांत (बापू) मुंडे, मा. डॉ. श्री. शंकर काशीद, श्रीमान श्री हीरालाल कराड, मा.श्री. प्रशांत बर्दापूरकर, श्री अजितदादा गरड, मा श्री. विक्रमबप्पा मुंडे, मा.डॉ. श्री. राजेश इंगोले, मा. डॉ. श्री. प्रशांत असेगांवकर, मा. डॉ. श्री सुलभा पाटिल, मा श्री. अनंत अंजान,
मा.श्री. नानासाहेब देशमुख, मा.डॉ.श्री. बालासाहेब लोमटे, मा.श्री. सारंग पुजारी, मा.श्री. संतोष राशीनकर, श्री. श्री. अविनाश मुडेगांवकर, श्रीमान बाबासाहब अर्जुन, मा श्री. दत्तात्रय अंबेकर, मा.श्री. ठाकुर उदयसिंह दिख्खत यांच्या सह श्री शरद झाडके, श्रीमान दीपक वजाळे,
मा.श्री. विलास तरंगे, मा.डॉ. श्री. सुधीरजी देशमुख, मा. डॉ. श्री सिद्धेश्वर बिराजदार,
मा.श्री. प्रियंका टोंगे-राठोड, मा.डॉ.श्री. संजय राऊत, श्री बालासाहेब अम्बाड,
मा. डॉ. श्री. राकेश जाधव, मा. डॉ.श्री. सुनिल जाधव, डॉ. श्री. शंकर धपाटे, एस. चेतना हिल उठी, मा.श्री. देविदास जाधव
मा. डॉ.श्री. उल्हास गंडाल, मा.श्री. अनिल चोरमले, मा.डॉ.श्री. गणेश तोंडगे, मा डॉ.श्री. चंद्रकांत चव्हाण आदी शासकीय व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
   या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
बाळूमामाच्या नावानं चांगभलं फेम अभिनेत्री, नृत्यांगना सौ स्वाती धोकटे व  प्रसिद्ध गायिका सौ. सायली सांभारे व भाग्यश्री बांगरे, सारेगम फेम गायक अजित विसपुते व सुजीत सोमण हे राहनार असून कार्यक्रमाच्या निवेदिका सौ. शोभा श्रीपाद कुलकर्णी या आहेत.
    या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. प्रल्हाद दत्तात्रय गुरव व डॉ. रेखा प्रल्हाद गुरव यांच्या वतिने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!