ताज्या घडामोडी

बीड जिल्हा पुन्हा हादरला दोन सख्ख्या भावांची नातेवाईकांनी केलो निघृण हत्या

बीड जिल्हा पुन्हा हादरला दोन सख्ख्या भावांची नातेवाईकांनी केलो निघृण हत्या

बीड (प्रतिनिधी)

    बीड मधील वाढलेली गुन्हेगारी सध्या चर्चेचा विषय आसून बीडमधील गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासन सपशेल फेल झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आसतानाच आष्टी तालुक्यात दोन सख्या भावाची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे

    आष्टी तालुक्यातील हातवळण या गावचे रहिवासी असलेल्या या दोन भावाची हत्या गावा पासून 5 की मी असलेल्या वाहिरा परिसरात ही घडली आसून अजय भोसले (30 वर्ष) आणि भरत भोसले (32 वर्ष) अशी हत्या झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. नातेवाईकानेच या दोघांची हत्या झाल्याची माहिती मिळत आहेत. अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकांसोबत जुना वाद होता. याच वादातून रात्री निर्घृणपणे या दोघांच्या हत्या झाली. दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या प्रकरणी संशयित 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आसल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!