आंतरभारती आंबाजोगाईची नूतन कार्यकारिणी अध्यक्ष शैलजा बरुरे, सचिवपदी संतोष मोहिते
आंतरभारती आंबाजोगाई शाखेची तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षस्थानी अमर हबीब होते.
मावळते अध्यक्ष दत्ता वालेकर यांनी नूतन कार्यकारिणीचा प्रस्ताव ठेवला त्यास बैठकीत एकमताने मान्यता देण्यात असली.
आंतरभारती कार्यकारिणी
अध्यक्ष- प्रा. डॉ. शैलजा बरुरे
उपाध्यक्ष- 1) आशा वाघमारे 2) वैजनाथ शेंगुळे
कोषाध्यक्ष- महावीर भगरे
सचिव- संतोष मोहिते
सहसचिव- अनिकेत डिघोळकर
कार्यकारिणी सदस्य-
1) ऍड कल्याणी विर्धे
2) योगिनी अनिकेत
3) किरण देशमुख
4) तारका हेमंत
5) शरद लंगे
6) संतोष बोबडे
7) मुस्तफा खान
8) राजू जांगीड
9) व्यंकटेश जोशी
विशेष निमंत्रित
1) अमर हबीब
2) दत्ता वालेकर
3) डॉ. बी आय खडकभावी
