*लातूर बीड सरहद्दी मधील बर्दापुर – अंबाजोगाई या चार पदरी रस्त्याचे काम प्रगती पथावर आसून ते 6 महिन्यात प्रत्यक्षात सुरू होईल. मी माझा वादा पूर्ण करतो तुम्ही नमिता ताई मुंदडा यांना विजयी करून तुमचा वादा पूर्ण करा* *केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे उदगार*
======================= अंबाजोगाई (प्रतिनिधी) स्व. गोपीनाथ मुंडे व प्रमोदजी महाजनांचे कार्य मला प्रेरणा दायी आसून माझे स्व. विमलताईशी जवळचे
Read More