*मा शरदचंद्र पवार साहेबानी विधान सभेची उमेदवारी देतांना चलत्या घोड्यावर डाव लावनाराला उमेदवारी देऊन फसगत करून घेण्यापेक्षा बीड मधून आ संदीप क्षीरसागर व केज मधून माजी आ पृथ्वीराज साठे यांनाच उमेदवारी द्यायला हवी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी ) बीड व केज मतदार संघा मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा कडुन निवडणूक लढवण्यास आमदारकीच्या स्वप्नात
Read More