*घाटनांदूर येथील मतदान केंद्रावर वरील तोडफोड प्रकरणी 40 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल, 7 आरोपी अटक* *मा धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन केली बन्सी अण्णा सिरसाट यांच्या तब्यतीची विचारपूस*
अंबाजोगाई (प्रतिनिधी) घाटनांदूर येथे मतदान केंद्रावर झालेल्या तोडफोड प्रकरणी 40 जणांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
Read More