उपमुख्यमंत्री मा ना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढ दिवसा निमित्त अंबाजोगाई शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न
उपमुख्यमंत्री मा ना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढ दिवसा निमित्त अंबाजोगाई शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढ दिवसा निमित्त अंबाजोगाई शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्याचे उमुख्यमंत्री मा ना एकनाथजी शिंदे साहेब यांना दिर्घ आयुष्य लाभावे व निरोगी राहावे यासाठी मा खा श्रीकांतजी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, मराठवाडा संपर्कप्रमुख अर्जुन खोतकर, बीड जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे, बीड जिल्हा प्रमुख सचिन भेय्या मुळूक, उपजिल्हा प्रमुख राजाभाऊ लोमटे यांच्या मार्गदर्शना खाली अंबाजोगाई शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात श्री योग्येश्वरी देवीला महाभरती करण्यात आली व घाटनांदूर येथील गुरुदास सेवा वृद्ध आश्रम या ठिकाणी वृद्धांना व मुलांना अन्नदान करण्यात आले. तसेच स्वां रा ती शासकीय ग्रामिण रुग्नालयातील रुग्नांना फळ वाटप करण्यात आले. या वेळेस उपस्थित शिवसेना पदाधिकारी तालुका अंबाजोगाई उप जिल्हा प्रमुख राजेभाऊ लोमटे तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे शहर प्रमुख गणेश जाधव तालुका संघटक महादेव चाटे उप तालुका प्रदशरथ चाटे उप तालुका प्रमुख गणेश देवकते विभाग कट्टर शिवसैनिक अवधुत कदम प्रमुख हनुमंत हावळे उप तालुका प्रमुख खंडू पालकर युवासेना शहर प्रमुख समिरण मसलकर उप शहर प्रमुख लखन जाधव उप शहर प्रमुख अनिल डाके उप शहर प्रमुख संतोष दहातोंडे महिला तालुका संघटक सुनिताताई जाधव महिला शहर प्रमुख तुनुजा मुंडे एसटी कामगार सेनेचे आघाव साहेब शिवसैनिक हनुमत पतंगे संजय लोणकर राजकुमार मनोज जाधव व इतर शिवसैनिक उपस्थित होते
