सेवानिवृत्त जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांना मातृशोक
सेवानिवृत्त जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांना मातृशोक

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील रहिवासी आणि सध्या संभाजी नगर येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त जिल्हाधिकारी विजय कुमार काळम पाटील यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पाबाई नागोराव काळम यांचे आज सायंकाळी 6.15 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
सोमवार दि 22 डिसेंम्बर रोजी दुपारी 1 वाजता त्यांच्यावर संभाजी नगर येथील त्यांच्या मालकीच्या पाटील ऍग्रो फार्म ,(बोकुड जळगाव पैठण रोड ) या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात विजयकुमार, दिलीप ही 2 मुले, सौ. अरुणा भोसले व नीता केवारे या 2 मुली सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.
Post Views: 292