आज जयपुर फुट कृत्रिम अवयव वाटप, रविवारी शिवसेना कामगार मेळावा व शिवसेना शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन; आयोजक ऋषिकेश लोमटे व गजानन मुडेगावकर यांची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रामहरी राऊत सामाजिक प्रतिष्ठान याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृत्रिम हात व पाय (जयपुर फूट) यांचे मोफत वितरण उद्या दिनांक ७ रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार असुन दिनांक ८रोजी सकाळी १० वाजता शिवसेना कामगार मेळावा व शिवसेना शहर मध्यवर्ती कार्यालय, अंबाजोगाई|| उद्घाटन होणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख ऋषिकेश लोमटे व उपजिल्हाप्रमुख गजानन मुडेगावकर यांनी दिली आहे या दोन्ही कार्यक्रमांना मा.श्री. मंगेशजी चिवटे सर कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी-मुख्यमंत्री, ज्योतीताई वाघमारे प्रवक्त्या,बाजीराव चव्हाण युवासेना निरीक्षक मराठवाड़ा मा. इंजि. किरण कोरे युवा व्याख्यातेयांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन दि.७कृत्रिम हात व पाय (जयपुर फूट) यांचे मोफत वितरण कार्यक्रमास.श्री. दिपकजी वाजळे उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई मा.डॉ. शंकर धपाटे अधिष्ठाता, स्वा.रा.ती.अंबा. शिवसेना,सचिन मुळूक शिवसेना जिल्हाप्रमुख, बीड मा. श्री. अनिकेत लोहिया कार्यवाह, मानवलोक,मा.डॉ. दिपक लामतूरे अस्थीरोग तज्ञ, अंबाजोगाई मा. श्री. बबनभैय्या लोमटे मा.उपनगराध्यक्ष, न.प.अंबा.,मा. अॅड. जयंत भारजकर अध्यक्ष, वकील संघ, अंबा.मा मा.श्री. विनोद घोळवे पोलीस निरीक्षक, अंबाजोगाई मा. डॉ. गणेश तोंडगे खीरोगतज्ञ, अंबाजोगाई मा.श्री.अनंत वेडे स्वच्छता निरीक्षक, न.प.अंबा. मा. अभिजीत गाठाळ अध्यक्ष, अंबाजोगाई पत्रकार संघ,मा. श्री. विलासजी तरंगे तहसीलदार, अंबाजोगाई,मा. श्रीमती प्रियंका टोंगे मुख्याधिकारी, न.प. अंबाजोगाई,मा.डॉ. सिद्धेश्वर बिराजदार मेडीसीन विभाग प्रमुख, स्वा.रा.ती.,मा.डॉ. अतुल शिंदे मधुमेह तज्ञ,मा. अनंतदादा लोमटे मा. उपनगराध्यक्ष, न.प.अंबा. मा. दत्तात्रय अंबेकर जिल्हाध्यक्ष, पत्रकार हल्ला विरोधी समिती मा. डॉ. नवनाथ घुगे संचालक, घुगे हॉस्पिटल,मा.डॉ. राजेश इंगोले अध्यक्ष, सांस्कृतिक समिती म.रा. मा.डॉ. मधुसूधन बाहेती बालरोगतज्ञ,मा. अर्जुन वाघमारे शिवसेना तालुका प्रमुख, अंबा यांची उपस्थिती राहणार असुन दिनांक ८ रोजी सकाळी 10 वाजता कामगार मेळावा व शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मा. ज्योतीताई वाघमारे,शिवसेना प्रवक्त्या, मा. बाजीराव चव्हाण युवासेना निरीक्षक, मराठवाडा,मा. डॉ. विजय पाटील संपर्क प्रमुख बीड लोकसभा,मा. रामहारी राऊत राज्य प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,मा. बापूसाहेब मोरे संपर्कप्रमुख, विधानसभा बीड जिल्हा,मा.इंजि. किरण कोरे युवा व्याख्याते मा. सचिन मुळूक,शिवसेना जिल्हाप्रमुख, बीड,मा. अर्जुन वाघमारे तालुका प्रमुख यांची उपस्थिती राहणार आहेत हे कार्यक्रम स्व. मीनाताई ठाकरे चौक, कै. अॅड. अण्णासाहेब लोमटे (नवाब) कॉम्प्लेक्स, घुगे हॉस्पिटल समोर, प्रशांत नगर, अंबाजोगाई, येथे होणार आहेत तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक ऋषिकेश लोमटे व गजानन मुडेगावकर यांच्या सह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अॅटोरिक्षा युनियन, कामगार सेना व समस्त शिवसैनिक, यांच्या वतीने करण्यात आली आहे
